BJY Karnataka : राहुल गांधींच्या पदयात्रेला कर्नाटकात तरुणांसह महिलांचा तुफान प्रतिसाद, पाहा PHOTOS
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  BJY Karnataka : राहुल गांधींच्या पदयात्रेला कर्नाटकात तरुणांसह महिलांचा तुफान प्रतिसाद, पाहा PHOTOS

BJY Karnataka : राहुल गांधींच्या पदयात्रेला कर्नाटकात तरुणांसह महिलांचा तुफान प्रतिसाद, पाहा PHOTOS

BJY Karnataka : राहुल गांधींच्या पदयात्रेला कर्नाटकात तरुणांसह महिलांचा तुफान प्रतिसाद, पाहा PHOTOS

Published Oct 14, 2022 02:28 PM IST
  • twitter
  • twitter
Bharat Jodo Yatra : केंद्रातील मोदी सरकारच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात कॉंग्रेसनं राहुल गांधींच्या नेत्तृत्वाखाली 'भारत जोडो यात्रा' सुरू केली आहे.
Bharat Jodo Yatra In Karnataka : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वाखाली सुरू झालेली भारत जोडो यात्रा ही केरळ, तामिळनाडूनंतर आता कर्नाटकात पोहचली आहे.
twitterfacebook
share
(1 / 8)

(HT)
यावेळी कर्नाटकातील एका तरुणानं राहुल गांधींना एक फ्रेम भेट दिली. ज्यात 'आमचा पाठिंबा, राहुलं गांधींनाच', असं लिहिण्यात आलेलं आहे.
twitterfacebook
share
(2 / 8)

भारत जोडो यात्रेत तरुणांसह महिलाही मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत. यात्रेवेळी एका महिलेला राहुल गांधींसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
twitterfacebook
share
(3 / 8)

राहुल गांधींची पदयात्रा कर्नाटकातल्या चित्रदुर्ग जिल्ह्यात पोहचली आहे. त्यावेळी यात्रेत सहभागी झालेल्या एका तरुणीनं तिच्या खेळाचे करतब दाखवले.
twitterfacebook
share
(4 / 8)

महिला, तरुण आणि तरुणींसह जेष्ठ नागरिकांचा या यात्रेला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे.
twitterfacebook
share
(5 / 8)

चित्रदुर्ग जिल्ह्यातील काही तरुणांनी भगवान राम आणि लक्ष्मणची वेशभूषा करत कॉंग्रेस नेते राहुल गांधींचं स्वागत केलं.
twitterfacebook
share
(6 / 8)

भारत जोडो यात्रेवेळी पदयात्रा करण्यासाठी लोक केवळ रस्त्यावरच गर्दी करत नाहीये. तर काही ठिकाणी लोकांनी उड्डाणपूलावरून राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत त्यांना पाठिंबा दिला आहे.
twitterfacebook
share
(7 / 8)

राहुल गांधींनी चित्रदुर्ग जिल्ह्यातल्या चिक्कनायकनहल्ली तालुक्यातील मोलाकलमुरू गावात प्रवेश करताच त्यांना एका जेष्ठ व्यक्तीनं डोक्यावर हात ठेऊन आशिर्वाद दिला आहे.
twitterfacebook
share
(8 / 8)

इतर गॅलरीज