मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : कर्नाक पूलाच्या तोडकामास सुरुवात; आज पूल होणार जमीनदोस्त

PHOTOS : कर्नाक पूलाच्या तोडकामास सुरुवात; आज पूल होणार जमीनदोस्त

Nov 20, 2022 10:15 AM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

  • Carnac Bridge Demolition : २०१८ साली कर्नाक पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं सिद्ध झालं होतं. त्यानंतर त्याच्या तोडकामाची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

Carnac Bridge Demolition : मुंबईतील कर्नाक पूल इंग्रजांच्या काळात म्हणजेच १८६७ साली बांधण्यात आला होता.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

Carnac Bridge Demolition : मुंबईतील कर्नाक पूल इंग्रजांच्या काळात म्हणजेच १८६७ साली बांधण्यात आला होता.(HT)

काल रात्रीपासून कर्नाक पूल पाडण्याचं काम सुरू झालं आहे. आज दुपारपर्यंत पूल संपूर्णत: पाडला जाण्याची शक्यता आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

काल रात्रीपासून कर्नाक पूल पाडण्याचं काम सुरू झालं आहे. आज दुपारपर्यंत पूल संपूर्णत: पाडला जाण्याची शक्यता आहे.(HT)

Carnac Bridge Mumbai : मध्य रेल्वे आणि आयआयटी मुंबई यांनी केलेल्या पाहणीत कर्नाक पूल धोकादायक असल्याचं समोर आलं होतं.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

Carnac Bridge Mumbai : मध्य रेल्वे आणि आयआयटी मुंबई यांनी केलेल्या पाहणीत कर्नाक पूल धोकादायक असल्याचं समोर आलं होतं.(HT)

त्यानंतर या पूलाच्या पाडकामास प्रशासनानं मंजुरी दिली. २२ ऑगस्टला या पूलावरून होणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

त्यानंतर या पूलाच्या पाडकामास प्रशासनानं मंजुरी दिली. २२ ऑगस्टला या पूलावरून होणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती.(HT)

जून २०२४ पर्यंत हा पूलांचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

जून २०२४ पर्यंत हा पूलांचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.(HT)

कर्नाक पूल पाडून त्याजागी १९ महिन्यांत नवा पूल बांधण्यात येणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

कर्नाक पूल पाडून त्याजागी १९ महिन्यांत नवा पूल बांधण्यात येणार आहे.(HT)

सध्या पूल पाडण्याचं काम सुरू असलं तरी या मार्गावरील वाहतूक २०२४ पर्यंत बंद राहणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

सध्या पूल पाडण्याचं काम सुरू असलं तरी या मार्गावरील वाहतूक २०२४ पर्यंत बंद राहणार आहे.(HT)

कर्नाक पूल पाडण्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनानं तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. पूल पाडण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेसेवा सुरळीत करण्यात येणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

कर्नाक पूल पाडण्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनानं तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. पूल पाडण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेसेवा सुरळीत करण्यात येणार आहे.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज