मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Budget Memes : करसवलत की कराचा बोझा… असे आहे बजट मेम्स !

Budget Memes : करसवलत की कराचा बोझा… असे आहे बजट मेम्स !

Jan 16, 2023 07:37 PM IST Kulkarni Rutuja Sudeep
  • twitter
  • twitter

  • सरकार आयकर मर्यादा वाढवेल आणि मध्यमवर्गीय करदात्यांना दिलासा देईल, अशी अपेक्षा आगामी केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ मधून व्यक्त होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत २०२३-२४ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. त्याअनुषंगाने मिंटने जाहीर केलेले हे  'बजेट मेम्स' -  

प्रत्येक भारतीयाला अर्थसंकल्पातून काय मिळणार, याबाबत धाकधूक वाटत आहे.  
twitterfacebookfacebook
share

(1 / 2)

प्रत्येक भारतीयाला अर्थसंकल्पातून काय मिळणार, याबाबत धाकधूक वाटत आहे.  

सगळ्यांनाच प्रतिक्षा असते की करसवलतीची… ती अशाप्रकारे व्यक्त होत आहे.  
twitterfacebookfacebook
share

(2 / 2)

सगळ्यांनाच प्रतिक्षा असते की करसवलतीची… ती अशाप्रकारे व्यक्त होत आहे.  

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज