Parineeti Raghav Engagement : परिणीती-राघवचा थाटात साखरपुडा, पाहा सोहळ्यातील रोमँटिक PHOTOS
- Parineeti Chopra and Raghav Chadha Engagement Photos : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा झाला आहे.
- Parineeti Chopra and Raghav Chadha Engagement Photos : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा झाला आहे.
(1 / 8)
Parineeti Chopra and Raghav Chadha Engagement Photos : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचा खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुड्याचा सोहळा पार पडला आहे.(PTI)
(6 / 8)
दिल्लीत दोघांनी साखरपुडा केला आहे, यावेळी राजकीय नेत्यांसह अनेक बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली.(PTI)
(8 / 8)
राघव आणि परिणीती हे लहानपणापासूनचे मित्र आहेत, ते एकाच शाळेत शिकलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघे अनेकदा एकत्र दिसले होते.(PTI)
इतर गॅलरीज