मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : धगधगती मशाल हाती घेत कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल; असं असेल आजचं वेळापत्रक

PHOTOS : धगधगती मशाल हाती घेत कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल; असं असेल आजचं वेळापत्रक

Nov 08, 2022 09:05 AM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

  • Bharat Jodo Yatra In Maharashtra : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे.

Bharat Jodo Yatra In Deglur : भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात निघालेली कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा रात्री उशिरा नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

Bharat Jodo Yatra In Deglur : भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात निघालेली कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा रात्री उशिरा नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली आहे. (HT)

Bharat Jodo Yatra In Nanded : राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मशाल हाती घेत महाराष्ट्रात प्रवेश केला. यावेळी त्यांचं महाराष्ट्रात स्वागत करण्यासाठी कॉंग्रेसचे बडे नेते देगलूरमध्ये उपस्थित होते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

Bharat Jodo Yatra In Nanded : राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मशाल हाती घेत महाराष्ट्रात प्रवेश केला. यावेळी त्यांचं महाराष्ट्रात स्वागत करण्यासाठी कॉंग्रेसचे बडे नेते देगलूरमध्ये उपस्थित होते.(HT)

Bharat Jodo Yatra In Deglur : भारत जोडो यात्रेची महाराष्ट्रातील सुरुवात नांदेडच्या गुरुद्वारापासून झाली. त्यानंतर या यात्रेचा पहिला ब्रेक जिल्ह्यातील अटकाळी गावाजवळ असणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

Bharat Jodo Yatra In Deglur : भारत जोडो यात्रेची महाराष्ट्रातील सुरुवात नांदेडच्या गुरुद्वारापासून झाली. त्यानंतर या यात्रेचा पहिला ब्रेक जिल्ह्यातील अटकाळी गावाजवळ असणार आहे.(HT)

१५ किलोमीटरचं अंतर कापल्यानंतर यात्रा खतगावजवळ दुपारी चार वाजेपर्यंत थांबेल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

१५ किलोमीटरचं अंतर कापल्यानंतर यात्रा खतगावजवळ दुपारी चार वाजेपर्यंत थांबेल.(HT)

त्यानंतर चार वाजेनंतर खतगाव फाट्यापासून पुन्हा पदयात्रा सुरू होईल. यावेळी १० किलोमीटरचं अंतर पायी चालून यात्रा थांबेल.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

त्यानंतर चार वाजेनंतर खतगाव फाट्यापासून पुन्हा पदयात्रा सुरू होईल. यावेळी १० किलोमीटरचं अंतर पायी चालून यात्रा थांबेल.(HT)

नांदेडमधील गोदावरी मणार साखर कारखान्याच्या मैदानावर राहुल गांधी रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबणार आहेत.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

नांदेडमधील गोदावरी मणार साखर कारखान्याच्या मैदानावर राहुल गांधी रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबणार आहेत.(HT)

महाराष्ट्रात दाखल होताच राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत वंदन केलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

महाराष्ट्रात दाखल होताच राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत वंदन केलं आहे.(HT)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केल्यानंतर 'आम्ही महाराष्ट्रातील लोकांचं दुख: समजून घेण्यासाठी आल्याचं' राहुल गांधी म्हणाले.
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केल्यानंतर 'आम्ही महाराष्ट्रातील लोकांचं दुख: समजून घेण्यासाठी आल्याचं' राहुल गांधी म्हणाले.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज