मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  अलाया एफचा हॉट लुक पाहून फॅन्सना फुटला घाम, पाहा सिझलिंग PHOTOs

अलाया एफचा हॉट लुक पाहून फॅन्सना फुटला घाम, पाहा सिझलिंग PHOTOs

Mar 28, 2024 12:16 AM IST Shrikant Ashok Londhe
  • twitter
  • twitter

Alaya F Bold Photo : अलाया एफ डिझायनर आउटफिटमध्ये एकापेक्षा एक बोल्ड अदा दाखवताना दिसत आहे. तिच्या फोटोंवरून नजर हटवणे कठीण झाले आहे.

बॉलीवूड एक्ट्रेस अलाया एफने  आपले काही फोटो  इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यामध्ये ती ग्लॅमरचा तडका लगावताना दिसत आहे. या फोटोत अलायाचा हॉटनेस पाहून फॅन्सना घाम फुटला आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

अलाया एफ डिझायनर आउटफिटमध्ये एकाहून एक बोल्ड अदा दाखवत आहे. तिच्या फोटोंवरून नजर हटवणे फॅन्ससाठी कठीण काम झाले आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

फोटोमध्ये अलाया एफ  इनडोर सेटअपमध्ये हे फोटोशूट करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना  अलाया एफने याला कॅप्शन दिले आहे - बड़े मियां छोटे मियां ट्रेलर लॉन्च.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या फोटोंमध्तये अलाया एफ आपली कर्वी फिगर आणि  टोंड लेग्स  बिनधास्तपणे फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

अलाया एफ च्या या फोटोंवर तिचे लाखो फॅन्स - उफ्फ, प्रिटी गर्ल, स्टनिंग, हॉट, वॉव,  ब्यूटीफुल  सारखे कमेंट करत आहेत. अलाया एफ अक्षय कुमार व टायगर श्रॉप यांच्यासोबत 'बड़े मियां छोटे मियां' चित्रपटात झळकणार आहे. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

अलाया एफ च्या या फोटोंवर तिचे लाखो फॅन्स - उफ्फ, प्रिटी गर्ल, स्टनिंग, हॉट, वॉव,  ब्यूटीफुल  सारखे कमेंट करत आहेत. अलाया एफ अक्षय कुमार व टायगर श्रॉप यांच्यासोबत 'बड़े मियां छोटे मियां' चित्रपटात झळकणार आहे. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज