(2 / 4)मात्र, आता आपल्या कामातून आणि बिझी शेड्युलमधून थोडासा वेळ काढून ही जोडी हनिमूनसाठी बाहेर गेली आहे. दरम्यान, तितिक्षा आणि सिद्धार्थ यांनी काही सुंदर फोटो शेअर करत आपल्या हनिमून ट्रीपची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. नुकतेच अभिनेत्री तितिक्षा तावडे हिने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री गोव्यात धमाल करताना दिसली आहे. सध्या सिद्धार्थ बोडके आणि तितिक्षा तावडे हे दोघेही गोवा फिरत आहेत. तिचे काही सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. यादरम्यान तितिक्षा तावडे हिने तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.