मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTO: प्रेक्षकांना रडवून स्वतः मात्र खदाखदा हसले! पाहा कसा शूट झाला आशुतोषच्या अपघाताचा सीन

PHOTO: प्रेक्षकांना रडवून स्वतः मात्र खदाखदा हसले! पाहा कसा शूट झाला आशुतोषच्या अपघाताचा सीन

Mar 28, 2024 02:07 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Aai Kuthe Kay Karte Aashutosh accident scene: आशुतोष केळकर याच्या अपघाती मृत्यूचा सीन पाहून अनेक चाहत्यांना गहिवरून देखील आलं.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत आता आशुतोषचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. या सीनमुळे आणि कथेत आलेल्या या वळणामुळे प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला होता. आशुतोषला मारणं खरंच गरजेचं होतं का? असा प्रश्न चाहते करत आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

आशुतोष केळकर याच्या अपघाती मृत्यूचा सीन पाहून अनेक चाहत्यांना गहिवरून देखील आलं. मनुला आणायला निघालेले आशुतोष आणि अरुंधती एका कार अपघातात सापडतात आणि जबर जखमी होतात.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

मात्र, या दरम्यान आशुतोष केळकर याचा दगडावर आपटून मृत्यू होतो. या सीन दरम्यान प्रेक्षकांना भरपूर रडू देखील कोसळलं. आशुतोष याच्या निधनाचं दुःख प्रेक्षकांना देखील झालं आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया कमेंट्सच्या माध्यमातून आपला राग, दुःख आणि संताप देखील व्यक्त केला आहे. मात्र, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील हा अपघाताचा सीन कसा शूट झाला, याची झलक मधुराणीने प्रेक्षकांना दाखवली.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

या फोटोमध्ये ‘अरुंधती’ म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आणि ‘आशुतोष केळकर’ म्हणजेच अभिनेता ओमकार गोवर्धन यांनी सीन शूटिंग करताना भरपूर धमाल केल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये दोघेही हसताना दिसत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

मधुराणी आणि ओमकार यांना हसताना बघून प्रेक्षक म्हणत आहेत की, ‘यांनी आम्हाला रडवलं आणि स्वतः बघा कसे हसत आहेत.’ आता अभिनेता ओमकार गोवर्धन या मालिकेतून एक्झिट घेणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

मधुराणी आणि ओमकार यांना हसताना बघून प्रेक्षक म्हणत आहेत की, ‘यांनी आम्हाला रडवलं आणि स्वतः बघा कसे हसत आहेत.’ आता अभिनेता ओमकार गोवर्धन या मालिकेतून एक्झिट घेणार आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज