LPG Price 1 June : मोठी बातमी! LPG सिलेंडर पुन्हा झाला स्वस्त; तब्बल इतक्या रुपयांची झाली घट, पाहा नवे दर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  LPG Price 1 June : मोठी बातमी! LPG सिलेंडर पुन्हा झाला स्वस्त; तब्बल इतक्या रुपयांची झाली घट, पाहा नवे दर

LPG Price 1 June : मोठी बातमी! LPG सिलेंडर पुन्हा झाला स्वस्त; तब्बल इतक्या रुपयांची झाली घट, पाहा नवे दर

Jun 01, 2023 06:52 AM IST

LPG Rate Today : एलपीजी सिलेंडरच्या दरात आज पुन्हा मोठी घट झाली आहे. व्यावसायीक सिलेंडरच्या रक्कमेत ही घट झाली आहे. तब्बल १७२ रुपयांनी हे दर उतरले आहेत. असे असले तरी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

 LPG Rate
LPG Rate (Utpal Sarkar)

LPG New Rate Today : व्यावसायीक सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी कपात करण्यात आली आहे. LPG गॅस सिलिंडरची विक्री करणार्‍या पेट्रोलियम कंपन्यांद्वारे LPG दर (LPG नवीनतम दर) करण्यात आले. १ जूनपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. तब्बल १७२ रुपयांची ही घट असून यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, असे असले तरी, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत आज व्यावसायिक सिलिंडर ८३.५ रुपयांनी स्वस्त झाला असून १७७३ रुपयांना तो उपलब्ध आहे.

रेल्वेमंत्र्यांनी राजेशाही थाटाच्या कोचचा फोटो शेअर करत विचारले, "कोणती ट्रेन बनवली जात आहे, अंदाज लावा?"

1 मे रोजी दिल्लीत घरगुती SPG सिलिंडरची किंमत ११० रुपये होती आणि आजही त्याच दराने उपलब्ध आहे. दरम्यान, १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आता दिल्लीत १ हजार ७७३ रुपयांच्या स्वस्त दरात विकला जात आहे. कोलकात्यात आज पासून व्यावसायिक सिलेंडर १८७५.५०, मुंबईत १७२५ आणि चेन्नईत १९३७ या रक्कमेत सिलेंडर विकला जाणार आहे. व्यावसायिक सिलिंडरमध्ये ८३.५० रुपयांची घट झाल्याने आणखी एक दिलासा मिळाला आहे.

Raj Thackeray : ‘देश की बेटियाँ’ ना न्याय द्या, सन्मानाने तोडगा काढा, राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र

कोलकातामध्ये सिलेंडर ८५ रुपयांनी स्वस्त झाले आहे. या ठिकाणी आता १९६०.५० रुपयांवरून १८७५.५० रुपयांना सिलेंडर मिळणार आहे. मुंबईत सिलेंडरचे दर हे १८०८.८ रुपयांवरून १७२५ रुपयांवर आले आहेत. तब्बल ८३.५० रुपयांनी व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाला आहे. तर चेन्नईमध्ये ते २०२१.५० रुपयांवरून १९३७ रुपयांपर्यंत खाली आले आहे. या ठिकाणी तब्बल ८५.५० रुपयांची घट झाली आहे.

 

घरगुती सिलेंडरचे दर

लेह १३४०

आयझॉल १२६०

भोपाळ ११०८.५

जयपूर ११०६.५

बंगलोर ११०५.५

दिल्ली ११०३

मुंबई ११०२.५

श्रीनगर १२१९

पाटणा १२०१

कन्याकुमारी ११८७

अंदमान ११७९

रांची ११६०.५

डेहराडून ११२२

चेन्नई १११८.५

आग्रा १११५.५

विशाखापट्टणम ११११

अहमदाबाद १११०

शिमला ११४७.५

विब्रुगड ११४५,

लखनौ ११४०.५

उदयपूर ११३१

इंदूर ११३४.५

कोलकाता ११२९

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर