मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Viral Marathi Jokes, Joke Of The Day, Chutkule

Joke of the day : तरी बायको म्हणते तुम्ही मला आजपर्यंत अंधारात ठेवलं…

Viral Marathi jokes
Viral Marathi jokes
HT Marathi Desk • HT Marathi
May 19, 2023 10:35 AM IST
HT Marathi Desk • HT Marathi
May 19, 2023 10:35 AM IST

Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

ट्रेंडिंग न्यूज

 

माझ्या घरात ४ बल्ब आणि ६ ट्यूबलाइट आहेत

तरी बायको म्हणते...

तुम्ही मला आजपर्यंत अंधारात ठेवलं...

...

 

चौथीतल्या मुलानं गणिताच्या वहीवर लिहिलेलं एक सुंदर वाक्य...

प्रिया गणिता, जरा लवकर मोठा हो आणि स्वत:चे प्रॉब्लेम स्वत: सोडवायला शिक

मला माझे प्रॉब्लेम आहेत ना!

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel