मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks to buy : टीसीएस, एअरटेल, अँक्सिस बँकेसहित हे ६ स्टाॅक्स आज करतील मालामाल, पहा टार्गेट प्राईस

Stocks to buy : टीसीएस, एअरटेल, अँक्सिस बँकेसहित हे ६ स्टाॅक्स आज करतील मालामाल, पहा टार्गेट प्राईस

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 03, 2023 10:27 AM IST

Stocks to buy : आज इंट्रा डे स्टाॅक्सवर तज्ज्ञांनी हे सहा स्टाॅक्स खरेदीचा सल्ला दिला आहे. टीसीएस, एअरटेल, अॅक्सिस बँक आयओसीचे स्टाॅक्स कोणत्या प्राईस रेटवर खऱेदी कराल ?

Share market HT
Share market HT

Stocks to buy : नव्या आर्थिक वर्षाची सुरुवातीच्या पहिल्या ट्रेडिंग सेशनमध्ये जागतिक बाजारपेठेतून चांगले संकेत मिळत आहेत, शेअर बाजारात चांगला कल दिसू शकतो. जपानच्या निक्केई, कोरियाच्या कोस्पी आणि हाँगकाँगच्या हेंगसेंग मजबूतीसह ट्रेड करत आहेत. त्याअनुषंगाने शेअऱ तज्ज्ञांनी या स्टाॅक्स खरेदीचा सल्ला दिला आहे.

टीसीएस - टाटाचा हा शेअर सध्याच्या प्राईसवर खरेदी करा आणि ३२५० रुपये ते ३३०० रुपयांवर खरेदी करा. टीसीएसवर आज स्टाॅप लाँस ३१५० रुपये ठेवा.

अँक्सिस बँक - खाजगी क्षेत्रातीला या बँकेचा शेअर्स सीएमपीवर खरेदी करा. टार्गेट प्राईस ८८० ते ८९० रुपये खरेदी करा. स्टाॅप लाँस ८४५ रुपये ठेवा.

आयओसी - आयओसीला ७८ रुपयांवर खरेदी करा आणि ८९ रुपये लक्ष्य ठेवा. स्टाॅप लाँस ७६.५० रुपये ठेवा.

भारती एअरटेल - भारती एअरटेलसाठी ७५० रुपयांवर खरेदी करु शकतात. टार्गेट प्राईस ७६० रुपये ठेवून स्टाॅप लाँस ७३५ रुपये ठेवा.

दीपक नायट्राईट - हा शेअर्स तुम्ही १९२० रुपये टार्गेट प्राईससह १८४३ रुपयांवर खरेदी करु शकतात. स्टाॅप लाॅस १८०० रुपये ठेवा.

रेमको सिमेंट्स - रेमको सिमेंट्सला ७५७ रुपयांवर खरेदी करा आणि ८०० रुपयांचे लक्ष्य ठेवा. या स्टाॅक्ससाठी स्टाॅप लाॅस ७४० रुपये ठेवा.

(डिस्‍क्‍लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग