मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  World Down Syndrome Day 2024: डाऊन सिंड्रोम आजाराचे कारण, लक्षणं जाणून घ्या!

World Down Syndrome Day 2024: डाऊन सिंड्रोम आजाराचे कारण, लक्षणं जाणून घ्या!

Mar 22, 2024, 03:32 PMIST

  • डाउन सिंड्रोम एक न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे जो एखाद्या व्यक्तीला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प्रभावित करू शकतो. या आजाराचे कारण, लक्षणं आणि उपचार काय आहेत याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.