मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: आम्ही गनिमी काव्याने किल्ला मिळवलाः देवेंद्र फडणवीस

Video: आम्ही गनिमी काव्याने किल्ला मिळवलाः देवेंद्र फडणवीस

May 19, 2023, 07:39 PMIST

Devendra Fadnavis: राज्यात आमच्यासोबत बेईमानी झाली होती. आम्ही गनिमी कावा केला आणि किल्ला पुन्हा मिळवला, असं वक्तव्य राज्याते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे केलं.