मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Uddhav Thackeray Speech Vdieo: निष्ठा काय असते? उद्धव ठाकरेंनी दिला दिघेंचा दाखला

Uddhav Thackeray Speech Vdieo: निष्ठा काय असते? उद्धव ठाकरेंनी दिला दिघेंचा दाखला

Oct 06, 2022, 05:57 PMIST

  • Uddhav Thackeray Speech at Shivaji Park: शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पक्षनिष्ठेवरून ठाकरे यांनी शिंदेंना खडे बोल सुनावले. आनंद दिघे हे एकनिष्ठ शिवसैनिक होते. त्यांनी भगवा सोडला नाही, जातानाही भगव्यातून गेले, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना करून दिली.