मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Viral Video: तरुणीने खडूचा वापर करून रेखाटलं अप्रतिम रेखाचित्र!

Viral Video: तरुणीने खडूचा वापर करून रेखाटलं अप्रतिम रेखाचित्र!

Nov 08, 2022, 07:48 AMIST

  • सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आढळतात जे लोकांच्या अप्रतिम स्किल्स दाखवतात. या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये एक तरुणी सुंदर चित्र रेखाटत आहे. ती खडूला विशिष्ट्य पद्धतीने पकडून फळ्यावर चित्र काढत आहे. वाला अफसरने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आणि लिहिले की खडू वापरून एवढी सुंदर पेंटिंग करता येते याची कल्पना करणे कठीण आहे.