मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Urfi Javed:उर्फी जावेद बोल्ड फोटोशूट कसे करते? पाहा BTS Video

Urfi Javed:उर्फी जावेद बोल्ड फोटोशूट कसे करते? पाहा BTS Video

Mar 04, 2023, 07:17 PMIST

  • Urfi Javed: अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे आता अनेकांच्या निशाण्यावर आली आहे. मात्र, उर्फी प्रत्येकालाच आपल्या हटके अंदाजात उत्तर देत आहे. उर्फीने आपल्या हटके स्टाईलने सगळ्यांचीच बोलती बंद केली आहे. नुकताच उर्फीचा एक BTS व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती बोल्ड फोटोशूट कसे करते हे दाखवण्यात आले आहे.