मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: अभिनेता स्वप्नील जोशीने आयोध्येत जाऊन घेतले प्रभू श्रीरामाचे दर्शन, पाहा व्हिडीओ

Video: अभिनेता स्वप्नील जोशीने आयोध्येत जाऊन घेतले प्रभू श्रीरामाचे दर्शन, पाहा व्हिडीओ

Apr 13, 2024, 02:58 PMIST

  • आयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी सध्या अनेकजण जाताना दिसत आहेत. मग त्यामध्ये दिग्गज असतील, कलाकार असतील किंवा मग सर्वसामान्य माणसे असतील. नुकताच अभिनेता स्वप्नील जोशीने आयोध्येत जाऊन घेतले प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले आहे. त्याने तेथील व्हिडीओ शेअर केला आहे.