मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ‘भारत जोडो’ च्या पाचव्या दिवशीच राहुल गांधींचा गुडघा दुखू लागला तेव्हा…

Video: ‘भारत जोडो’ च्या पाचव्या दिवशीच राहुल गांधींचा गुडघा दुखू लागला तेव्हा…

Nov 29, 2022, 05:12 PMIST

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या मध्यप्रदेशातून जात आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी एक आठवण पत्रकारांसमोर शेअर केली.