मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: पाकिस्तानात नवरात्र उत्सव धडाक्यात साजरा

Video: पाकिस्तानात नवरात्र उत्सव धडाक्यात साजरा

Sep 29, 2022, 10:20 PMIST

  • पाकिस्तानच्या कराची शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे.