मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Viral Video: हिमाचल प्रदेशातील बसचा चंबा ते किल्लारपर्यंतचा रोमांचकारी प्रवास

Viral Video: हिमाचल प्रदेशातील बसचा चंबा ते किल्लारपर्यंतचा रोमांचकारी प्रवास

Nov 07, 2022, 12:13 PMIST

  • व्हायरल झालेला व्हिडीओवर ट्विटरवरून पोस्ट करण्यात आला आहे. १.५ मिलिअनहूनही अधिक व्ह्यूज आणि ३० हजार लोकांनी तो लाइक केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शननुसार हिमाचल प्रदेशातील एचआरटीसी बस चंबा ते किल्लारपर्यंतचा प्रवास करत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारा हा रस्ता भारतातील सर्वात धोकादायक रस्त्यांपैकी एक मानला जातो.