मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Viral Video : अदानी-अंबानी माझ्या भावाला खरेदी करू शकणार नाहीत; प्रियांका गांधी कडाडल्या!

Viral Video : अदानी-अंबानी माझ्या भावाला खरेदी करू शकणार नाहीत; प्रियांका गांधी कडाडल्या!

Jan 07, 2023, 09:53 AMIST

  • Priyanka Gandhi On Rahul Gandhi In Bharat Jodo Yatra : भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात निघालेली कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा अनेक राज्यांचा प्रवास करत उत्तर प्रदेशमध्ये पोहचली आहे. यावेळी राहुल गांधींसोबत त्यांच्या भगिनी आणि कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी या देखील पदयात्रेत सहभागी झाल्या आहेत. पदयात्रेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रियांका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले. उद्योगपती अंबानी आणि अदानी यांनी देशातील अनेक राजकीय नेते विकत घेतले परंतु माझ्या भावाला ते खरेदी करू शकले नाहीत, असा गंभीर आरोप करत प्रियांका गांधींनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.