मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ronaldo-Messi Video : सौदी कपमध्ये रोनाल्डोसमोर मेस्मी-मेस्सीच्या घोषणा, पुढे काय घडलं? तुम्हीच बघा

Ronaldo-Messi Video : सौदी कपमध्ये रोनाल्डोसमोर मेस्मी-मेस्सीच्या घोषणा, पुढे काय घडलं? तुम्हीच बघा

Jan 27, 2023, 10:23 PM IST

    • Cristiano Ronaldo Lionel Messi : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सौदी सुपर कपमध्ये अल नासेर क्लबकडून पदार्पण सामना खेळला. हा सामना रोनाल्डोसाठी अत्यंत निराशाजनक ठरला. हा सामना अल-इतिहाद संघाविरुद्ध होता, ज्यात रोनाल्डोच्या संघाला १-३ ने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर स्टेडियममधील चाहत्यांनी रोनाल्डोसमोरच मेस्सी-मेस्सीच्या घोषणा दिल्या.
saudi cup Ronaldo

Cristiano Ronaldo Lionel Messi : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सौदी सुपर कपमध्ये अल नासेर क्लबकडून पदार्पण सामना खेळला. हा सामना रोनाल्डोसाठी अत्यंत निराशाजनक ठरला. हा सामना अल-इतिहाद संघाविरुद्ध होता, ज्यात रोनाल्डोच्या संघाला १-३ ने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर स्टेडियममधील चाहत्यांनी रोनाल्डोसमोरच मेस्सी-मेस्सीच्या घोषणा दिल्या.

    • Cristiano Ronaldo Lionel Messi : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सौदी सुपर कपमध्ये अल नासेर क्लबकडून पदार्पण सामना खेळला. हा सामना रोनाल्डोसाठी अत्यंत निराशाजनक ठरला. हा सामना अल-इतिहाद संघाविरुद्ध होता, ज्यात रोनाल्डोच्या संघाला १-३ ने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर स्टेडियममधील चाहत्यांनी रोनाल्डोसमोरच मेस्सी-मेस्सीच्या घोषणा दिल्या.

Cristiano Ronaldo Lionel Messi : स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी गेली काही महिने अतिशय वाईट ठरली आहेत. फिफा विश्वचषक रोनाल्डोसाठी दुःद स्वप्नापेक्षा कमी नव्हता. त्यानंतर रोनाल्डोने इंग्लिश क्लब मँचेस्टर युनायटेडला रामराम ठोकला आणि सौदी अरेबियाच्या अल-नासर क्लबमध्ये सामील झाला.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

यासह रोनाल्डोने सौदी सुपर कपमध्ये अल नासेर क्लबकडून पदार्पण सामना खेळला. हा सामनादेखील रोनाल्डोसाठी खूपच निराशाजनक राहिला. हा सामना अल-इतिहाद (Al-Ittihad) संघाविरुद्ध होता, ज्यात रोनाल्डोच्या संघाला १-३ ने पराभवाचा सामना करावा लागला.

पाच वेळा बॅलन डी'ओर पुरस्कार विजेत्या रोनाल्डोला या पदार्पणाच्या सामन्यात एकही गोल करता आला नाही. या सामन्यानंतर चाहत्यांनी मैदानावरच रोनाल्डोची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोनाल्डो आणि बाकीचे सहकारी मॅच हरल्यानंतर मैदानाबाहेर ड्रेसिंग रूमच्या दिशेने जाताना दिसत आहेत.

व्हिडीओत काय आहे?

व्हिडीओत अल-इतिहाद संघाचे चाहते मेस्सी-मेस्सीच्या घोषणा देताना दिसत आहेत तर रोनाल्डो थोडासा लंगडत चालतना दिसत आहे. त्याच्या पायाला थोडीशी दुखापत झाली असावी. यादरम्यान रोनाल्डो चाहत्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. तो खाली मान घालून निघून जातो.

या महिन्यात मेस्सी-रोनाल्डोचा सामना झाला

लियोनेल मेस्सीने अर्जेंटिनाला फिफा वर्ल्डकप २०२२ जिंकून दिला होता. हा विश्वचषक कतारमध्ये खेळला गेला. मेस्सी फ्रेंच क्लब पीएसजीकडून खेळतो. याच महिन्यात म्हणजे १९ जानेवारीला पीएसजी आणि रियाध इलेव्हन यांच्यात मैत्रीपूर्ण सामना झाला. यामध्ये मेस्सी आणि रोनाल्डो आमनेसामने होते. हा सामनाही मेस्सीच्या संघाने ५-४ असा जिंकला.