मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Pune Rain : वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं पुण्याला पुन्हा झोडपले, रस्त्यांवर साचले पाणी; पाहा व्हिडिओ

Pune Rain : वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं पुण्याला पुन्हा झोडपले, रस्त्यांवर साचले पाणी; पाहा व्हिडिओ

Oct 18, 2022, 05:19 PMIST

  • पुण्यात सोमवारी रात्री पुन्हा मुसळधार पावसानं हजेरी लावली. पुण्यातील अनेक भागात काही तासांत वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. काही तास पडलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पूरस्थिती निर्माण झाली होती. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली.