मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं फडणवीसांकडून सारथ्य, पाहा VIRAL VIDEO

मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं फडणवीसांकडून सारथ्य, पाहा VIRAL VIDEO

Dec 05, 2022, 04:36 PMIST

  • Eknath Shinde-Devendra Fadnavis Nagpur Visit : समृध्दी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचं सारथ्य खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. समृद्धी महामार्गाचं काम सुरू असताना एकनाथ शिंदेंनी गाडी चालवली होती आणि आता मी चालवत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तर समृद्धी महामार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणं ही फार अभिमानाची गोष्ट आहे. हे काम करण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं असून त्याचा आनंद होत असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.