मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver price today : आनंदवार्ता ! रेकाॅर्ड दरापासून सोने किंमतीत घट, चांदीही स्वस्त, पहा नवे दर

Gold Silver price today : आनंदवार्ता ! रेकाॅर्ड दरापासून सोने किंमतीत घट, चांदीही स्वस्त, पहा नवे दर

Jan 11, 2023, 09:07 AM IST

    • Gold Silver price today : आज, ११  जानेवारी रोजी सोन्याचे भाव पुन्हा एकदा खाली आले आहेत. त्याच वेळी, चांदीच्या किंमतीत झपाट्याने घट झाली आहे. तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आजचा बाजारभाव काय आहे ? 
Gold Silver HT

Gold Silver price today : आज, ११ जानेवारी रोजी सोन्याचे भाव पुन्हा एकदा खाली आले आहेत. त्याच वेळी, चांदीच्या किंमतीत झपाट्याने घट झाली आहे. तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आजचा बाजारभाव काय आहे ?

    • Gold Silver price today : आज, ११  जानेवारी रोजी सोन्याचे भाव पुन्हा एकदा खाली आले आहेत. त्याच वेळी, चांदीच्या किंमतीत झपाट्याने घट झाली आहे. तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आजचा बाजारभाव काय आहे ? 

Gold Silver price today : सोन्या-चांदीच्या दरात दररोज काही ना काही बदल होत आहेत. काल मात्र दोन्ही धातूंचे भाव स्थिर राहिले. परंतु, यामध्ये विक्रमी घट झाली आहे. आज, सोने स्वस्त झाले आहे. त्यासोबतच, चांदीच्या दरातही विक्रमी घसरण झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय सांगतात आजचे बाजारभाव -

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

Govt Savings schemes : दररोज फक्त २५० रुपये गुंतवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

China Gold Purchase : सोनं महाग होण्यामागे चीनचा हात, नेमकं काय करतोय चिनी ड्रॅगन

Amazon Summer Sale: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

सोन्याचे आजचे दर पुढीलप्रमाणे

२२ कॅरेट - १ ग्रॅम - ५ हजार १६० रुपये

२२ कॅरेट १० ग्रॅम - ५१ हजार १६० रुपये

कालच्या ५१७५० रुपयांच्या पातळीच्या तुलनेत त्यात आज अंदाजे १५० रुपयांची घट झाली आहे.

हे दर गुडरिटर्न्सच्या संकतेस्थळावरुन घेण्यात आले आहेत.

चांदीच्या किंमतीत १२०० रुपयांची घट

सोन्याप्रमाणे आज चांदीच्या किंमतीतही घट झाली आहे. चांदीचे आजचे दर हे काल स्थिर होते. मात्र आज तो कमी झाले आहेत. कालच्या तुलनेत आज ११ जानेवारी २०२३ रोजी चांदी बाजारात १२०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. आजचे भाव काहीसे असे असतील.

- आज १ ग्रॅम चांदीची किंमत ७३.७ रुपये आहे

- आज १ किलो चांदीची किंमत ७३,७०० रुपये आहे.

देशातील विविध शहराेतील सोने चांदीचे दर -

शहर२२ कॅरेट (रु.प्रती तोळा)२४ कॅरेट (रु.प्रती तोळा)चांदी (रु.प्रती किलो)
चेन्नई५२३६०५७१२०७३७००
मुंबई५१४४०५६१२०७१८००
नवी दिल्ली५१५९०५६२८०७१८००
कोलकाता५१४४०५६१२०७१८००
बंगळूरु५१४९०५६१७०७३७००
हैदराबाद५१४४०५६१२०७३७००
केरळ५१४४०५६१२०७३७००
पुणे५१४४०५६१२०७१८००
जयपूर५१४९०५६१७०७१८००

विभाग