मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : खनिज तेलाच्या किंमती स्थिर, ‘या’ शहरात वाढले दर, चेक करा आजच्या किंमती

Petrol Diesel price today : खनिज तेलाच्या किंमती स्थिर, ‘या’ शहरात वाढले दर, चेक करा आजच्या किंमती

Jan 23, 2023, 08:38 AM IST

    • Petrol diesel price today : महागड्या क्रूडमुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले, आज अनेक शहरांमध्ये वाढले भाव, ताजे दर पहा
Petrol diesel price HT

Petrol diesel price today : महागड्या क्रूडमुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले, आज अनेक शहरांमध्ये वाढले भाव, ताजे दर पहा

    • Petrol diesel price today : महागड्या क्रूडमुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले, आज अनेक शहरांमध्ये वाढले भाव, ताजे दर पहा

Petrol diesel price today : जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमती पुन्हा वाढताना दिसत असून ब्रेंट क्रूडच्या किमतीने प्रति बॅरल ८७ डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. सोमवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही त्याचा परिणाम दिसून आला. आज यूपीपासून बिहारपर्यंत अनेक शहरांमध्ये तेलाचे किरकोळ दर वाढले आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Govt Savings schemes : दररोज फक्त २५० रुपये गुंतवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

China Gold Purchase : सोनं महाग होण्यामागे चीनचा हात, नेमकं काय करतोय चिनी ड्रॅगन

Amazon Summer Sale: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

NBFC FD Rates : 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार. बिहारची राजधानी पटनामध्ये आज पेट्रोल ५२ पैशांनी वाढून १०७.७६ रुपये आणि डिझेल ४८ पैशांनी वाढून ९४.५२ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल १७ पैशांनी महागले आणि ते ९६.६१ रुपये प्रति लिटरवर पोहोचले, तर डिझेल १६ पैशांनी महागून ८९.८० रुपये प्रति लिटर झाले.

खनिज तेलाबद्दल बोलायचे झाले तर गेल्या २४ तासांत त्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत आज ८७.३४ डॉलर प्रति बॅरल झाली आहे. डब्ल्यूटीआयची किंमत देखील प्रति बॅरल ८१.३७ डाॅलर्सवर गेली आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल ९६.६५ रुपये आणि डिझेल ८९.८२ रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

- कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

इतर शहरांतील पेट्रोल डिझेलचे दर

शहरपेट्रोल डिझेल
गुडगाव९६.९७८९.८४
नोएडा९६.९७८९.७६
भूवनेश्वर१०३.१९९४.७६
चंदीगड९६.२०८४,२६
हैदराबाद१०९.६६९७.८२
जयपूर१०८.०८९३,३६
लखनऊ९६.४४८९.६४
पटना१०७.७६९४.५२

विभाग