मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol-Diesel Price Today: मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट! जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Petrol-Diesel Price Today: मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट! जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Oct 06, 2022, 08:37 AM IST

    • Petrol-Diesel Price Today 6th October: दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे सुधारित दर जारी केले जातात.
आजचा पेट्रोल डिझेलचा भाव (Reuters)

Petrol-Diesel Price Today 6th October: दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे सुधारित दर जारी केले जातात.

    • Petrol-Diesel Price Today 6th October: दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे सुधारित दर जारी केले जातात.

क्रूडच्या किमतीतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे सुधारित दर जारी केले जातात. आज देशातील नोएडा वगळता बाकी शहरातील पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Export duty on onion : कांद्याच्या संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४० टक्के निर्यात शुल्क लागू

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

देशातील मुख्य शहरातील दर

नवी दिल्ली : पेट्रोल- ९६.७२ डिझेल - ८९.६२

मुंबई         : पेट्रोल- १०६.०३ डिझेल -९४.२७

चेन्नई         : पेट्रोल-१०२.६३ डिझेल- ९४. २४

नोएडा      : पेट्रोल- ९६.५९ डिझेल -९६.७६

चंदीगड    : पेट्रोल- ९६.७६ डिझेल -८४.२६

लखनऊ   : पेट्रोल-९६.५७ डिझेल - ८९. ६४

कोलकाता : पेट्रोल- १०६.०३ डिझेल -९२.७६

जून २०१७ पर्यंत, भारतातील पेट्रोलच्या किंमती दररोज सुधारल्या जातात आणि याला डायनॅमिक इंधन किंमत पद्धत म्हणतात. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता सुधारले जातात. याआधी दर पंधरवड्याला दरात सुधारणा केली जात होती. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.

विभाग