मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : एका लीटरसाठी आज इतके मोजावे लागतील रुपये, पाहा आजचे पेट्रोल डिझेलचे दर

Petrol Diesel price today : एका लीटरसाठी आज इतके मोजावे लागतील रुपये, पाहा आजचे पेट्रोल डिझेलचे दर

May 25, 2023, 08:46 AM IST

    • Petrol Diesel price today 25 May 2023 : २२ मे पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. परिणामी पेट्रोल आणि डिझेलवर कोणताही परिणाम झालेला नाही.
petrol diesel HT

Petrol Diesel price today 25 May 2023 : २२ मे पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. परिणामी पेट्रोल आणि डिझेलवर कोणताही परिणाम झालेला नाही.

    • Petrol Diesel price today 25 May 2023 : २२ मे पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. परिणामी पेट्रोल आणि डिझेलवर कोणताही परिणाम झालेला नाही.

Petrol Diesel price today 25 May 2023 : मे महिना संपत आला आहे आणि २५ मे साठी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. २५ मे च्या ताज्या यादीनुसार, देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अजूनही स्थिर असून येथे कोणताही बदल करण्यात आलेला नाही. २२ मे पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. कच्चे तेल स्वस्त आणि महाग झाल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलवर कोणताही परिणाम झालेला नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

देशातील तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. किंमतींमध्ये काही बदल झाल्यास कंपन्या वेबसाइटवर अपडेट करतात. तथापि, जर तुम्हाला तुमच्या शहराची किंमत जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत वेगवेगळ्या प्रकारे जाणून घेऊ शकतात.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्ली- पेट्रोल ९६.७२ रुपये, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

चेन्नई-पेट्रोल १०२.६३ रुपये, डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

मुंबई- पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

कोलकाता- पेट्रोल १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

विभाग