मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : आज तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलच्या दरात बदल, पाहा आजचे लेटेस्ट रेट्स

Petrol Diesel price today : आज तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलच्या दरात बदल, पाहा आजचे लेटेस्ट रेट्स

May 23, 2023, 08:02 AM IST

    • Petrol Diesel price today 23 May 2023 : २३ मे रोजीही देशातील तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असून दरात कोणताही बदल झालेला नाही.
petrol diesel ht

Petrol Diesel price today 23 May 2023 : २३ मे रोजीही देशातील तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असून दरात कोणताही बदल झालेला नाही.

    • Petrol Diesel price today 23 May 2023 : २३ मे रोजीही देशातील तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असून दरात कोणताही बदल झालेला नाही.

Petrol Diesel price today 23 May 2023 : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होऊन एक वर्ष होत आहे. गेल्या वर्षी २२ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आला होता आणि तेव्हापासून आजतागायत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Govt Savings schemes : दररोज फक्त २५० रुपये गुंतवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

China Gold Purchase : सोनं महाग होण्यामागे चीनचा हात, नेमकं काय करतोय चिनी ड्रॅगन

Amazon Summer Sale: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

NBFC FD Rates : 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

देशातील तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात आणि त्याच ताज्या यादीनुसार देशातील सर्व पेट्रोल पंपांवर या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेल दिले जाते. २३ मे रोजीही देशातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असून दरात कोणताही बदल झालेला नाही.

आजचे दर

२३ मे २०२३ साठी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती अपडेट केल्या आहेत. ताज्या किमतींनुसार २३ मे रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल डिझेलचे दर अपडेट करतात आजच्या किंमतींनुसार, त्यात कोणताही बदल झालेला नाही ही बाब सध्यातरी दिलासादायक म्हणावी लागेल.

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

विभाग