मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver price today : सोन्याच्या किंमतीत वाढ, चांदी रेकाॅर्ड दरापेक्षा झाली स्वस्त, पहा आजचे दर

Gold Silver price today : सोन्याच्या किंमतीत वाढ, चांदी रेकाॅर्ड दरापेक्षा झाली स्वस्त, पहा आजचे दर

Jan 29, 2023, 09:15 AM IST

    • Gold Silver Price today 26 January 2023 : आज रविवारी सोन्याच्या किंमतींमध्ये किंचित वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतींने ४ दिवसांच्या रेकाॅर्ड स्तरावरुन स्वस्त झाली आहे. आजचे लेटेस्ट दर जाणून घेण्यासाठी  लिंकवर क्लिक करा
Gold SIlver HT

Gold Silver Price today 26 January 2023 : आज रविवारी सोन्याच्या किंमतींमध्ये किंचित वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतींने ४ दिवसांच्या रेकाॅर्ड स्तरावरुन स्वस्त झाली आहे. आजचे लेटेस्ट दर जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा

    • Gold Silver Price today 26 January 2023 : आज रविवारी सोन्याच्या किंमतींमध्ये किंचित वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतींने ४ दिवसांच्या रेकाॅर्ड स्तरावरुन स्वस्त झाली आहे. आजचे लेटेस्ट दर जाणून घेण्यासाठी  लिंकवर क्लिक करा

Gold Silver Price today 26 January 2023 : सोन्या-चांदीचे दर रोज बदलत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारात सातत्याने तेजी सुरू आहे. आज सोन्याच्या दरात थोडी वाढ झाली आहे. मात्र, चांदीबाबत बोलायचे झाले तर ४ दिवसांची विक्रमी घसरण झाली आहे. शुद्ध चांदीचा दर आज पुन्हा ४०० रुपयांनी घसरला आहे. त्याचवेळी २४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव १२८ रुपयांनी वाढला आहे. जर तुम्ही आज खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जाणून घ्या आज सोन्या-चांदीची विक्री किती दराने होईल.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

सोन्याच्या किंमती

२२ कॅरेट प्रति तोळा - ५२८०० रुपये.

२४ कॅरेट प्रति तोळा - ५७५९० रुपये

चांदीचे दर

चांदीच्या दरात आज घट झाली आहे. आज २९ जानेवारी रोजी बाजारात चांदी कालच्या तुलनेत ४०० रुपयांची घट झाली आहे.

- आज १ ग्रॅम चांदीची किंमत ७४.२ रुपये आहे

- आज १ किलो चांदीची किंमत ७४,२०० रुपये आहे.

देशाच्या विविध शहरांतील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्या

शहरसोने २२ कॅरेट सोने २४ कॅरेट चांदी
चेन्नई५३५००५८३७०७४२००
मुंबई५२६५०५७४४०७२२००
नवी दिल्ली५२८००५७५९०७२२००
कोलकाता५२६५०५७४४०७४२००
हैदराबाद५२५६०५७४४०७४२००
केरळ५२६५०५७४४०७४२००
पुणे५२६५०५७४४०७२२००

विभाग