मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today : सोने चांदीच्या किंमतींना ब्रेक, जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today : सोने चांदीच्या किंमतींना ब्रेक, जाणून घ्या आजचे दर

May 22, 2023, 08:32 AM IST

    • Gold Silver price today 22 May 2023 : सराफा बाजारात सततच्या मंदीनंतर काही काळ तेजी दिसून आली. मात्र, आज पुन्हा बाजारभाव स्थिर झाले आहेत. बँक बझारच्या संकेतस्थळानुसार सोने चांदीच्या किंमती उच्चांकी पातळीवरुन खाली घसरल्या आहेत.
gold silver HT

Gold Silver price today 22 May 2023 : सराफा बाजारात सततच्या मंदीनंतर काही काळ तेजी दिसून आली. मात्र, आज पुन्हा बाजारभाव स्थिर झाले आहेत. बँक बझारच्या संकेतस्थळानुसार सोने चांदीच्या किंमती उच्चांकी पातळीवरुन खाली घसरल्या आहेत.

    • Gold Silver price today 22 May 2023 : सराफा बाजारात सततच्या मंदीनंतर काही काळ तेजी दिसून आली. मात्र, आज पुन्हा बाजारभाव स्थिर झाले आहेत. बँक बझारच्या संकेतस्थळानुसार सोने चांदीच्या किंमती उच्चांकी पातळीवरुन खाली घसरल्या आहेत.

Gold Silver price today 22 May 2023 : आज २२ मे २०२३ सोमवारी सराफा बाजारात स्थिरता दिसून आली. कालच्या उसळीनंतर आज सोन्याचे भाव ठप्प झाले आहेत. त्याचबरोबर चांदीच्या दरात घट झाली आहे. अशा परिस्थितीत लग्नाच्या हंगामात दागिने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण, बाजारात दर दिवसेंदिवस वाढत आहेत.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Export duty on onion : कांद्याच्या संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४० टक्के निर्यात शुल्क लागू

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

२४ कॅरेट किंमत

- २४ कॅरेट सोने १ ग्रॅम - ५,९९९ रु

- २४ कॅरेट सोने १० ग्रॅम - ५९,९९० रु

२२ कॅरेट किंमत

- २२ कॅरेट शुद्ध सोने १ ग्रॅम - ५,७१३ रु

- २२ कॅरेट शुद्ध सोने 10 ग्रॅम - ५७,१३० रु

चांदीचे दर

चांदीचा दराबद्दल बोलायचे तर गेल्या अनेक दिवसांपासून चांदीच्या किंमतीतही घट होत आहे. आज चांदीचा बाजारभाव काहीसा असा असेल.

- १ ग्रॅम चांदीची किंमत ७९ रुपये आहे.

- १ किलो चांदीची किंमत ७९,००० रुपये आहे

बाजारभावापेक्षा जास्त दराने दागिने का मिळतात?

सोनार आमच्याकडून बाजारभावापेक्षा जास्त पैसे घेतात. तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की बाजारातील किंमत शुद्ध धातूची आहे. हा दागिन्यांचा दर नाही. म्हणूनच कोणताही दुकानदार तुमच्याकडून दागिन्यांच्या वजनावर जीएसटी आणि सेवा शुल्क आकारतो.ज्यामुळे तुमचे दागिने बाजारभावापेक्षा जास्त पोहोचतात.

असे चेक करा तुमच्या शहरांतील किंमती

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

विभाग