मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Rhinoceros : फुटबॉलच्या मैदानात गेंड्याचा धुमाकूळ; खेळाडूंची धावपळ, पाहा थरारक व्हिडिओ

Rhinoceros : फुटबॉलच्या मैदानात गेंड्याचा धुमाकूळ; खेळाडूंची धावपळ, पाहा थरारक व्हिडिओ

Nov 22, 2022 01:57 PM IST Atik Sikandar Shaikh
Nov 22, 2022 01:57 PM IST
  • Rhinoceros In Football Ground : फुटबॉलचा सामना सुरू असताना अचानक एक गेंडा मैदानात घुसल्यानं खेळाडूंची धावपळ उडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीला गेंडा मैदानात घुसून हिरवळ फस्त करत होता. परंतु त्यानंतर खेळाडूंनी त्याला मैदानाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला, परंतु गेंडा जागचा हलतही नव्हता. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp