मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज; कोणाच्या वाट्याला किती जागा?

Video : महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज; कोणाच्या वाट्याला किती जागा?

Apr 09, 2024 02:42 PM IST Ganesh Pandurang Kadam
Apr 09, 2024 02:42 PM IST

Sanjay Raut on MVA Seat Sharing : महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात ठाकरेंच्या शिवसेनेनं बाजी मारल्याचं स्पष्ट झालं आहे. ठाकरेंची शिवसेना लोकसभा निवडणुकीत २१ जागा लढणार आहे. काँग्रेस १७ जागांवर उमेदवार देणार असून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस १० जागा लढणार आहे. सांगली आणि भिवंडी या दोन्ही जागांचा आग्रह काँग्रेसनं सोडला आहे. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी आज हे आकडे वाचून दाखवले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp