मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; पर्यटकांची मज्जा…

Video: काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; पर्यटकांची मज्जा…

Dec 27, 2022 02:02 PM IST Haaris Rahim Shaikh
Dec 27, 2022 02:02 PM IST
  • जम्मू काश्मीरमध्ये सध्या थंडीची लाट सुरूय. पहलगाम या पर्यटनस्थळावर सोमवारी जोरदार बर्फवृष्टी झाली. येथे पारा उणे ६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. जम्मू काश्मीरमध्ये पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp