बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. ती फोटोग्राफर्सशी मराठी संवाद साधताना दिसते. नुकताच सोशल मीडियावर श्रद्धाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका पुरस्कार सोहळ्यात फोटोग्राफर्सच्या पिझ्झा पार्टीत सहभागी झाली आहे.