Sara Ali Khan Saree Look: अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि नुकतेच तिने तिचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये ती देसी लूकमध्ये खूपच सुंदर दिसली आहे. या फोटोंमध्ये सारा अली खान पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेड साडी आणि चेकर्ड ब्लाउजमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये सारा अली खान समुद्र किनाऱ्यावर व्हिडीओशूट करताना दिसली आहे.