बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री राणी मुखर्जीचा २१ मार्च रोजी वाढदिवस आहे. तिने एक दिवस आधी फोटोग्राफर्ससोबत तिचा वाढदिवस साजरा केला आहे. तिचा केक कापतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये राणीने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि मोत्याची ज्वेलरी घातल्याचे दिसत आहे. या लूकमध्ये राणी अतिशय सुंदर दिसत आहे.