मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Prevention of Blindness Week 2024: आपल्याला अंधत्व आलं आहे हे कसं ओळखायचं?

Prevention of Blindness Week 2024: आपल्याला अंधत्व आलं आहे हे कसं ओळखायचं?

Apr 04, 2024 05:07 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
Apr 04, 2024 05:07 PM IST
  • Eye Care: १ एप्रिल ते ७ एप्रिल या कालावधीत भारत सरकारतर्फे अंधत्व प्रतिबंध सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या मोहिमेद्वारे अंधत्व आणि दृष्टिदोष याबाबत जनजागृती केली जाते. याच निमित्ताने डॉ. अगरवाल्स नेत्र रुग्णालय, मुंबई येथील नेत्ररोगतज्ज्ञ, मोतीबिंदू आणि व्हिट्रिओ- रेटिनल सर्जन डॉ.श्रद्धा चांदोरकर यांच्याकडून सविस्तर जाणून घ्या.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp