Mumbai BEST Bus Stop modern look: मुंबई शहरात धावणारी बेस्ट बस कात टाकत असताना आता प्रवाशांसाठीचे बस थांबेसुद्धा सुसज्ज आणि आधुनिक बनवण्यात येत आहे. मुंबईत वरळी येथील बेस्ट बस स्टॉपच्या आधुनिकीकरणानंतर आता मंत्रालयासमोरील बेस्ट बस स्टॉप आकर्षक, सुसज्ज आणि हायटेक करण्यात आलं आहे.