भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
Actress Spruha Joshi: केवळ आपल्या अभिनयानेच नाही तर, आपल्या कवितांनी आणि सूत्रसंचालनाने सगळ्यांनाच भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. स्पृहा जोशी हिने अनेक क्षेत्रांमध्ये आपले नाव कमावले आहे. आता तिने तिची आणखी एक कला चाहत्यांना दाखवली आहे.