Neha Chinmay Mandlekar: अभिनेता चिन्मय मांडलेकर याला त्याच्या मुलाच्या नावरून नेहमीच ट्रोल केलं जातं. चिन्मय मांडलेकर याच्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ आहे. या नावामुळे अनेकदा चिन्मयला ट्रोल करत काही लोक वाईट शब्द बोलताना दिसतात. यावर आता त्याची पत्नी नेहा जोशी-मांडलेकर संतापली आहे. तिने एक व्हिडीओ शेअर करत आपला राग व्यक्त केला आहे. पाहा काय म्हणाली अभिनेत्याची पत्नी...