मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता रमला चाळीतल्या पारंपारिक होळीत! पाहा खास झलक

Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता रमला चाळीतल्या पारंपारिक होळीत! पाहा खास झलक

Mar 26, 2024 12:10 PM IST Harshada Bhirvandekar
Mar 26, 2024 12:10 PM IST

Traditional Holi Celebration: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता निखिल बने याने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘शिमगोत्सव २०२४’ असं म्हणत त्याने हा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कोकणातील परंपरा जपत चाळीत साजरी केली जाणारी होळी बघयला मिळाली आहे. निखिलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कोकणात होळीनिमित्त घरोघरी जाणारे संकासुर आणि गवळण्या यांची झलक पाहायला मिळाली आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp