Madhuri Dixit Nisha Look: ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातील माधुरी दीक्षित हिने साकारलेले निशा ही व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात निळ्या रंगाच्या लेहंगा-चोलीमध्ये माधुरी दीक्षितने निशा साकारली होती. इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा माधुरीने आपला लोकप्रिय ‘निशा’ लूक रिक्रियेट केला आहे.