मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Janhvi Kapoor In Tirupati: जान्हवी कपूरने दिली तिरुमला मंदिराला भेट

Janhvi Kapoor In Tirupati: जान्हवी कपूरने दिली तिरुमला मंदिराला भेट

Dec 02, 2022 04:17 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
Dec 02, 2022 04:17 PM IST
  • श्रीदेवी यांची मुलगी आणि बॉलिवूड स्टार जान्हवी कपूर हिने काल तिरुमला मंदिरात दर्शन घेतले. तिने छान पारंपरिक वेशभूषा करून भक्तिभावाने दर्शन घेतले. दर्शनानंतर वैदिक विद्वानांनी तिला रंगनायककुल मंडपममध्ये वैदिक आशीर्वाद दिले. श्रीवरी तीर्थप्रसादही देण्यात आला.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp