मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: 'राझी'मध्ये अमृताचं कसं झालं कास्टिंग?

Video: 'राझी'मध्ये अमृताचं कसं झालं कास्टिंग?

Apr 05, 2024 05:27 PM IST Aarti Vilas Borade
Apr 05, 2024 05:27 PM IST
  • सध्या लुटेरे या सीरिजची जोरदार चर्चा रंगली आहे. हंसल आणि जय मेहता दिग्दर्शित या सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर देखील आहे. त्यानिमित्ताने अमृताने 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने 'राझी' चित्रपटाच्या आठवणी सांगितल्या आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp