मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Balapur Akola : आदित्य ठाकरेंनी भरसभेत आमदाराला दिली ‘जादू की झप्पी’, व्हिडिओ व्हायरल

Balapur Akola : आदित्य ठाकरेंनी भरसभेत आमदाराला दिली ‘जादू की झप्पी’, व्हिडिओ व्हायरल

Nov 07, 2022 04:25 PM IST Atik Sikandar Shaikh
Nov 07, 2022 04:25 PM IST
  • Aditya Thackeray In Akola : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी शेतकरी संवाद दौरा सुरू केला आहे. त्यासाठी ते मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्यांनी आज अकोल्यातील बाळापूरमध्ये सभा घेतली. त्यात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना भरसभेत मिठी मारली. त्यानंतर त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp