मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : अभिनेता गोविंदाचा शिवसेना (शिंदे) गटात प्रवेश; उत्तर-पश्चिम मुंबईतून लोकसभा लढणार?

Video : अभिनेता गोविंदाचा शिवसेना (शिंदे) गटात प्रवेश; उत्तर-पश्चिम मुंबईतून लोकसभा लढणार?

Mar 28, 2024 07:20 PM IST Haaris Rahim Shaikh
Mar 28, 2024 07:20 PM IST
  • अभिनेता गोविंदा याने आज शिवसेना (शिंदे) गटात प्रवेश केला. यापूर्वी गोविंदा २००४ साली मुंबई (उत्तर)मधून कॉंग्रेस पक्षाचा खासदार म्हणून निवडून आला होता. गोविंदा आता मुंबई (उत्तर-पश्चिम) मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे) गटाचे उमेदवार अमोल किर्तीकरविरुद्ध लोकसभा लढणार असल्याचे बोलले जात आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp