मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘अनघा’ने घेतले नवे घर! व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

Video: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘अनघा’ने घेतले नवे घर! व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

Apr 23, 2024 06:10 PM IST Harshada Bhirvandekar
Apr 23, 2024 06:10 PM IST

Actress Ashwini Mahangade: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘आई कुठे काय करते’ अशा मालिकांमध्ये झळकलेल्या अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने नुकतंच मुंबईत घर विकत घेतलं आहे. नुकतीच या घरात गृह्प्रवेशाची पूजा पार पडली. या वेळी अभिनेत्रीच्या संपूर्ण कुटुंबाने हजेरी लावत, तिला आशीर्वाद दिले. पाहा तिच्या घराची ही सुंदर झलक...

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp