womens-cricket-world-cup News, womens-cricket-world-cup News in marathi, womens-cricket-world-cup बातम्या मराठीत, womens-cricket-world-cup Marathi News – HT Marathi
मराठी बातम्या  /  विषय  /  womens cricket world cup

womens cricket world cup

नवीन फोटो

<p>न्यूझीलंडच्या खेळाडूंनी त्यांचा पहिला टी-20 विश्वचषक विजय साजरा करण्यासाठी एक सुंदर माओरी भाषेतील गाणे गायले. २०२ ऑक्टोबरच्या रात्री अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर किवी संघाने हे जबरदस्त सेलिब्रेशन केले. यावेळी सामनावीर आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अमेलिया केरने गिटार वाजवले आणि पाठीमागे उभा असलेला संपूर्ण संघ गाणी म्हणत राहिला.</p>

Womens T20 WC Final : ट्रॉफी पीचवर ठेवली, गिटार वाजवत संपूर्ण संघानं गाणं गायलं, न्यूझीलंडचं सेलिब्रेशन बघितलं का?

Oct 21, 2024 12:38 PM

नवीन वेबस्टोरी