Latest wedding Photos

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आणखी एक व्यक्ती चर्चेत आहे, ती म्हणजे राधिकाची बहीण अंजली मर्चंट मजीठिया.

Anjali Merchant Majithia: अंबानींच्या होणाऱ्या सूनेची बहीण दिसते अप्सरा! बॉलिवूड अभिनेत्रींना देतेय तगडी स्पर्धा

Tuesday, March 5, 2024

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या शेवटच्या दिवशी, बॉलिवूड-हॉलिवूडपासून क्रिकेट जगतातील अनेक बड्या व्यक्तींनी त्यांच्या लूकनी सर्वांना घायाळ केले आहे.

Anant Ambani Pre Wedding: अनन्या, शाहरुख, रणबीर, करीना ते इवांका ट्रम्प! अंबानींच्या शाही सोहळ्यात पाहा कोणकोण आलंय...

Monday, March 4, 2024

गुजरातच्या जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले आहे. आज या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे. या प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

Anant-Radhika Pre Wedding: सजून धजून बसले बघा...अनंत-राधिकाच्या प्रीवेडिंगमध्ये अंबानी कुटुंबियांची हवा!

Saturday, March 2, 2024

बॉलिवूडमधील सध्याच्या चर्चेत असणाऱ्या नव्या अभिनेत्रींच्या यादीमधील दोन नावे म्हणजे अनन्या पांडे आणि तारा सुतारिया. नुकताच दोन्ही अभिनेत्रींनी वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे. त्या दोघींपैकी तुम्हाला कोणाचा लूक आवडला ते सांगा…

Ananya Panday: अनन्या पांडे की तारा सुतारिया? तुम्हाला कोणाचा लूक आवडला

Saturday, December 16, 2023

लग्नाला फक्त काही दिवस उरले? दरम्यान कामाचे दडपण आणि मेकअप करायला वेळ नाही का? लग्नापूर्वी चमकणारी त्वचा हवी आहे का? तर काळजी करू नका. यापैकी एक ज्यूस नियमित सेवन करा आणि फक्त सात दिवसात चमकणारी, ग्लोइंग त्वचा मिळवा. त्वचेवर चमक मिळविण्यासाठी लग्नापूर्वी कोणते ड्रिंक्स पिऊ शकता ते पहा.

Pre-Bridal Care: ब्युटी ट्रीटमेंट नाही तर लग्नापूर्वी या ड्रिंक्सचे सेवन करुन मिळवा ग्लोइंग स्किन

Wednesday, November 29, 2023

दक्षिणेकडची ग्लॅमरस अभिनेत्री रश्मिका मंदानाने आाता बॉलिवूडमध्ये चांगलंच नाव कमवलं आहे. अभिनय आणि ग्लॅमरस लूकमुळं तिने स्वतःचा एक खास चाहतावर्ग तयार केला आहे. रश्मिकाने नुकतंच काळ्या रंगाची रेशमी साडी परिधान करून फोटो शेअर केले आहे.

काळ्या साडीत नटली 'सामी सामी' गर्ल रश्मिका मंदाना; वेड लावणारं लूक्स

Wednesday, November 22, 2023

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखसोबत 'रईज' या सुपरहिट चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान नुकताच लग्नबंधात अडकली आहे. तिने दुसऱ्यांदा लग्न केले आहे. तिच्या लग्नातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चला पाहूया…

Mahira Khan Wedding Photo: शाहरुखसोबत काम करणारी पाकिस्तानी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, पाहा फोटो

Wednesday, October 4, 2023

रिलायन्स ज्वेल्सने आपल्या विवाहम कलेक्शनचे नुकतच लॉंच केलं आहे. हे एक वेडिंग कलेक्शन आहे.

Bridal Jewellery: या ब्रायडल ज्वेलरी डिझाइन्स आहेत ट्रेंडमध्ये! बघा कलेक्शन

Monday, June 26, 2023

‘बाजी’, ‘नवे लक्ष्य’, ‘शुभविवाह’ अशा मालिकांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र याने लग्नगाठ बांधली असून, या लग्नसोहळ्यातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo: abhijeetshwetchandra/IG)

Abhijeet Shwetchandra : ‘नवे लक्ष्य’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात! शेअर केले लग्नसोहळ्यातील खास क्षण

Monday, February 27, 2023

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी नुकतेच त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर त्यांच्या संगीत सोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांनीही सुंदर गोल्डन रंगाचे आऊटफिट परिधान केले होते.

Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराने लग्नातील खास क्षण केले सोशल मीडियावर शेअर! पाहा फोटो...

Wednesday, February 22, 2023

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या लग्नाची चाहत्यांना खूप उत्सुकता होती. बॉलिवूडचे हे सेलिब्रिटी कपल ७ फेब्रुवारी रोजी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्नबंधनात अडकले. (Photo: @ sidmalhotra/IG)

Sidharth-Kiara Wedding: प्यार का रंग चढा है... सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील खास क्षण पाहिलेत का?

Tuesday, February 14, 2023

लग्न किंवा कोणतेही शुभ प्रसंगीच मेहंदी घालण्याची प्रथा महिलामहालमध्ये पाहायला मिळते.

Mehendi May Cause Seizures: मेहंदीच्या वासामुळे भयंकर आजारही होऊ शकतात!

Tuesday, February 14, 2023

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा विवाहबद्ध झाले आहेत. दोघांनी ७ फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थित विवाह केला. (Photo : HT)

Sidharth-Kiara Wedding: मेहंदी अन् हातात चुडा; नवी नवरी कियारा अडवाणी-सिद्धार्थसह मीडियासमोर!

Wednesday, February 8, 2023

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या लग्नाची चाहत्यांना खूप उत्सुकता होती. बॉलिवूडचे हे सेलिब्रिटी कपल ७ फेब्रुवारी रोजी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्नबंधनात अडकले.

Sidharh and Kiara Wedding Pics: अखेर सिद्धार्थ-कियारा चढले बोहल्यावर, लग्नातील फोटो आले समोर

Wednesday, February 8, 2023

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या लग्नाची चाहत्यांना खूप उत्सुकता लागून राहिली आहे. (Photo: HT)

Siddharth-Kiara Wedding: बँड बाजा, वरात घोडा...कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नासाठी सगळेच सज्ज!

Tuesday, February 7, 2023

जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत सिद्धार्थ-कियाराचे लग्न होणार आहे. या लग्नाला अभिनेता शाहिद कपूर, त्याची पत्नी मीरा राजपूत, दिग्दर्शक करण जोहर आणि डिझायनर मनीष मल्होत्रा ​​उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Sidharth-Kiara Wedding: आलिशान राजवाड्यात सिद्धार्थ-कियारा घेणार सात फेरे; फोटो पाहिलेत का?

Saturday, February 4, 2023

लग्नसराईचा हंगाम सुरू असून थंडीच्या वातावरणात कपडे निवडणे कठीण होऊ शकते. कट ऑफ स्लीव्हज, शॉर्ट लेहेंगा आणि बॅकलेस ब्लाउज तुम्हाला चित्रांमध्ये नक्कीच चांगले दिसतील, परंतु तुम्हाला आजारी बनवू शकतात. हिवाळ्यातील लग्नासाठी मखमली हा एक उत्तम पर्याय आहे, म्हणून आम्ही तुम्हाला बॉलीवूड सेलिब्रिटींचे काही जबरदस्त वेल्वेट पोशाख दाखवू, ज्यातून तुम्हीही टिप्स घेऊ शकता.

Fashion: बॉलीवूडच्या अभिनेत्रींनकडून घ्या वेलवेट आउटफिट्सच्या प्रेरणा!

Monday, January 16, 2023

सोनाक्षी सिन्हा एथनिक आउटफिट्सलाअतिशय स्टायलिश अंदाजात कॅरी करते. तुम्हालाही एथनिक पोशाखांना फ्यूजन टच द्यायचा असेल, तर तुम्ही तिच्या लुकपासून प्रेरणा घेऊ शकता.

एथनिक आउटफिटला यूनिक पद्धतीने स्टाइल करते सोनाक्षी, वेडिंग फंक्शनसाठी घेऊ शकता इंस्पिरेशन

Monday, December 5, 2022

आलिया भट्ट ही बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, जी नेहमीच तिच्या फॅशनबद्दल अपडेट असते. आलियाच्या लूकपासून तिच्या आउटफिट्स आणि मेकअपपर्यंत सर्व काही परफेक्ट असते. इतकंच नाही तर आलिया हेअरस्टाइलवरही पूर्ण लक्ष देते.

कॅज्युअल आउटिंगपासून वेडिंग फंक्शनपर्यंत, आलियाचे हे कूल हेअरस्टाईल देतील ग्लॅम लूक

Sunday, December 4, 2022

नुसरत जहाँला तिच्या स्टायलिश अंदाजामुळे लोकांना खूप आवडते. जर तुम्ही लग्नाच्या फंक्शन्ससाठी छान लुक शोधत असाल तर नुसरतचे हे लूक तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.

Wedding Fashion: नुसरत जहाँचे हे एथनिक लुक्स वेडिंग फंक्शन स्टायलिंगसाठी आहेत बेस्ट ऑप्शन

Friday, December 2, 2022